About Us

नमस्कार मित्रांनो, आपल्या Best in Marathi साइटवर आपले मनापासून स्वागत आहे.

मित्रांनो आपल्या सर्वांच्या BestinMarathi.com वर आपल्या विविध क्षेत्रातील असे क्रीडा, आरोग्य, व्यवसाय, शिक्षण, मनोंरजन, इतिहास, कला, चित्रपट, चालू घडामोडी अशा अनेक विषयावर आपल्याला आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठी मध्ये चांगल्या प्रकारे माहिती मिळेल जे आपल्या ज्ञानात 100% भर टाकतील.

आज इंटरनेट वरती सर्व माहिती उपलब्ध आहे पण ती फक्त काही विशिष्ट भाषांमध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये थोड्याफार प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. पण मराठी भाषेत फारच कमी माहिती इथे उपलब्ध आहे. आणि याच्यातच भर घालण्यात एक छोटासा प्रयत्न BestinMarathi.com करत आहे. आणि यात आपल्यासारखे वाचकांची फार मोठी भूमिका राहणार आहे. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुमची साथ आणि आशीर्वाद आमच्यावर कायम राहो.

आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद…आपले प्रेम असेच राहू द्या.

Email- bestinmarathi@gmail.com