वनडे विश्वचषक 2023 वेळापत्रक | ICC World Cup 2023 Time Table Marathi

नमस्कार मंडळी, टी20 क्रिकेटच्या लोकप्रियतेमध्ये वनडे क्रिकेट कुठे मागे पडल्यासारखे जाणवते. पण एकदिवसीय क्रिकेटचा आज ही एक मोठा चाहता वर्ग आहे. आणि एक दिवशी क्रिकेटची लोकप्रियता आजही कायम आहे. आणि 2023 मध्ये वनडे क्रिकेटच्या चाहत्यासाठी मेजवानी ठरणार आहे. कारण वनडे विश्वचषक 2023 चे वेळापत्रक आयसीसी ने काही दिवसांपूर्वीच घोषित केले आहे. चला तर मग जाणून घेऊया. वनडे विश्वचषक 2023 वेळापत्रक | ICC World Cup 2023 Time Table Marathi…चला तर मग सुरु करूया.

मंडळी, 5 ऑक्टोंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकात एकूण दहा संघ 45 साखळी सामने, 2 सेमी फायनल आणि 1 फायनल सामना खेळतील. असे एकूण 48 जबरदस्त सामने आपल्याला बघायला मिळतील.

भारतातील 10 शहरांमध्ये आपल्याला हे सर्व सामने पहायला भेटतील. भारतातील ती शहर पुढील प्रमाणे – (1) मुंबई. (2) पुणे. (3) दिल्ली. (4) लखनऊ. (5) हैदराबाद. (6) कोलकत्ता. (7) बंगलोर. (8) धर्मशाला. (9) चेन्नई (10) अहमदाबाद. 

विश्वचषक 2023 मध्ये आपल्याला एकूण दहा संघ खेळताना दिसतील ते दहा संघ पुढीलप्रमाणे – (1) भारत. (2) पाकिस्तान. (3) ऑस्ट्रेलिया. (4) न्यूझीलंड. (5) (5) इंग्लंड. (6) दक्षिण आफ्रिका (7) बांगलादेश (8) अफगाणिस्तान (9) क्वालिफायर 01. (10) क्वालिफायर 02. 

चला तर मग जाणून घेऊ या विश्वचषक 2023 वेळापत्रक – ICC World Cup 2023 Time Table Marathi.

दिनांक 05 ऑक्टोबर 2023
संघ इंग्लैंड vs न्यूजीलेंड
वेळ दुपारी – 2:00 
मैदान नरेंद्र मोदी स्टेडियम,अहदाबाद.

 

दिनांक 06 ऑक्टोबर 2023
संघ पाकिस्तान vs Q1
वेळ दुपारी – 2:00 
मैदान राजीव गाँधी स्टेडियम,हैदराबाद.

 

दिनांक 07 ऑक्टोबर 2023
संघ बांग्लादेश vs अफ़गानिस्तान.
वेळ सकाळी – 10:30
मैदान धर्मशाला.

 

दिनांक 07 ऑक्टोबर 2023
संघ साउथ अफ्रीका vs Q2
वेळ दुपारी – 2:00
मैदान अरुण जेठली स्टेडियम,दिल्ली.

 

दिनांक 08 ऑक्टोबर 2023
संघ भारत vs ऑस्ट्रेलिया.
वेळ दुपारी – 2:00.
मैदान एम ए चिदंबरम स्टेडियम,चेन्नई.

 

दिनांक 09 ऑक्टोबर 2023
संघ न्यूजीलेंड vs Q1
वेळ दुपारी – 2:00
मैदान राजीव गाँधी स्टेडियम,हैदराबाद.

 

दिनांक 10 ऑक्टोबर 2023
संघ इंग्लैंड vs बांग्लादेश.
वेळ दुपारी – 2:00
मैदान धर्मशाला.

 

दिनांक 11 ऑक्टोबर 2023
संघ भारत vs अफानिस्तान
वेळ दुपारी – 2:00
मैदान अरुण जेठली स्टेडियम,दिल्ली.

 

दिनांक 12 ऑक्टोबर 2023
संघ पाकिस्तान vs Q2
वेळ दुपारी – 2:00
मैदान राजीव गाँधी स्टेडियम,हैदराबाद.

 

दिनांक 13 ऑक्टोबर 2023
संघ ऑस्ट्रेलिया vs साउथ अफ्रीका
वेळ दुपारी – 2:00
मैदान अटलबिहारी वाजपाई,लखनऊ.

 

दिनांक 14 ऑक्टोबर 2023
संघ न्यूज़िलेंड vs बांग्लादेश.
वेळ सकाळी – 10:30
मैदान एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई.

 

दिनांक 14 ऑक्टोबर 2023
संघ इंग्लैंड vs अफ़गानिस्तान.
वेळ दुपारी – 2:00
मैदान अरुण जेठ्ली स्टेडियम,दिल्ली.

 

दिनांक 15 ऑक्टोबर 2023
संघ भारत vs पाकिस्तान
वेळ दुपारी – 2:00
मैदान नरेन्द्र मोदी स्टेडियम,अहदाबाद

 

दिनांक 16 ऑक्टोबर 2023
संघ ऑस्ट्रेलिया vs Q2
वेळ दुपारी – 2:00
मैदान अटलबिहारी वाजेपाई स्टेडियम,लखनऊ.

 

दिनांक 17 ऑक्टोबर 2023
संघ साउथ अफ्रीका vs Q1
वेळ दुपारी – 2:00
मैदान धर्मशाला.

 

दिनांक 18 ऑक्टोबर 2023
संघ न्यूजीलेंड vs अफ़गानिस्तान.
वेळ दुपारी – 2:00
मैदान एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई.

 

दिनांक 19 ऑक्टोबर 2023
संघ भारत vs बांग्लादेश.
वेळ दुपारी – 2:00
मैदान महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम,पुणे

 

दिनांक 20 ऑक्टोबर 2023
संघ ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान
वेळ दुपारी – 2:00
मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियम,बैंगलोर

 

दिनांक 21 ऑक्टोबर 2023
संघ Q1 vs Q2 
वेळ सकाळी – 10:30
मैदान अटलबिहारी वाजेपाई स्टेडियम,लखनऊ.

 

दिनांक 21 ऑक्टोबर 2023
संघ इंग्लैंड vs साउथ अफ्रीका.
वेळ दुपारी – 2:00
मैदान वानखेड़े स्टेडियम,मुंबई

 

दिनांक 22 ऑक्टोबर 2023
संघ भारत vs न्यूजीलेंड
वेळ दुपारी – 2:00
मैदान धर्मशाला.

 

दिनांक 23 ऑक्टोबर 2023
संघ पाकिस्तान vs अफ़गानिस्तान.
वेळ दुपारी – 2:00
मैदान एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई.

 

दिनांक 24 ऑक्टोबर 2023
संघ साउथ अफ्रीका vs बांग्लादेश.
वेळ दुपारी – 2:00
मैदान वानखेड़े स्टेडियम,मुंबई.

 

दिनांक 25 ऑक्टोबर 2023
संघ ऑस्ट्रेलिया vs Q1
वेळ दुपारी – 2:00
मैदान अरुण जेठली स्टेडियम,दिल्ली.

 

दिनांक 26 ऑक्टोबर 2023
संघ इंग्लैंड vs Q2
वेळ दुपारी – 2:00
मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियम,बैंगलोर.

 

दिनांक 27 ऑक्टोबर 2023
संघ पाकिस्तान vs साउथ अफ्रीका
वेळ दुपारी – 2:00
मैदान एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

 

दिनांक 28 ऑक्टोबर 2023
संघ ऑस्ट्रेलिया vs न्यूज़िलेंड
वेळ सकाळी- 10:30
मैदान धर्मशाला.

 

दिनांक 28 ऑक्टोबर 2023
संघ Q1 vs बांग्लादेश.
वेळ दुपारी – 2:00
मैदान इडन गार्डन, कोलकत्ता.

 

दिनांक 29 ऑक्टोबर 2023
संघ भारत vs इंग्लैंड
वेळ दुपारी – 2:00
मैदान अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम,लखनऊ.

 

दिनांक 30 ऑक्टोबर 2023
संघ अफ़गानिस्तान vs Q2
वेळ दुपारी – 2:00
मैदान महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम,पुणे

 

दिनांक 31 ऑक्टोबर 2023
संघ पाकिस्तान vs बांग्लादेश
वेळ दुपारी – 2:00
मैदान इडन गार्डन स्टेडियम,कोलकत्ता

 

दिनांक 01 नोव्हेंबर 2023
संघ न्यूज़िलेंड vs साउथ अफ्रीका
वेळ दुपारी – 2:00
मैदान महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम,पुणे

 

दिनांक 02 नोव्हेंबर 2023
संघ भारत vs Q2
वेळ दुपारी – 2:00
मैदान वानखेड़े स्टेडियम,मुंबई

 

दिनांक 03 नोव्हेंबर 2023
संघ Q1 vs अफ़गानिस्तान
वेळ दुपारी – 2:00
मैदान अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम,लखनऊ.

 

दिनांक 04 नोव्हेंबर 2023
संघ न्यूज़िलेंड vs पाकिस्तान
वेळ सकाळी- 10:30
मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियम,बैंगलोर.

 

दिनांक 04 नोव्हेंबर 2023
संघ इंग्लैंड vs ऑस्ट्रेलिया.
वेळ दुपारी – 2:00
मैदान नरेन्द्र मोदी स्टेडियम,अहदाबाद

 

दिनांक 05 नोव्हेंबर 2023
संघ भारत vs साउथ अफ्रीका.
वेळ दुपारी – 2:00
मैदान इडन गार्डन स्टेडियम,कोलकत्ता.

 

दिनांक 06 नोव्हेंबर 2023
संघ बांग्लादेश vs Q1
वेळ दुपारी – 2:00
मैदान अरुण जेठली स्टेडियम,दिल्ली.

 

दिनांक 07 नोव्हेंबर 2023
संघ ऑस्ट्रेलिया vs अफ़गानिस्तान
वेळ दुपारी – 2:00
मैदान वानखेड़े स्टेडियम,मुंबई

 

दिनांक 08 नोव्हेंबर 2023
संघ इंग्लैंड vs Q1
वेळ दुपारी – 2:00
मैदान महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम,पुणे

 

दिनांक 09 नोव्हेंबर 2023
संघ न्यूज़िलेंड vs Q2
वेळ दुपारी – 2:00
मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियम,बैंगलोर.

 

दिनांक 10 नोव्हेंबर 2023
संघ साउथ अफ्रीका vs अफ़गानिस्तान.
वेळ दुपारी – 2:00
मैदान नरेंद मोदी स्टेडियम,अहदाबाद.

 

दिनांक 11 नोव्हेंबर 2023
संघ भारत vs Q1
वेळ दुपारी – 2:00
मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियम,बैंगलोर

 

दिनांक 12 नोव्हेंबर 2023
संघ ऑस्ट्रेलिया vs बांग्लादेश
वेळ सकाळी – 10:30
मैदान महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम,पुणे

 

दिनांक 12 नोव्हेंबर 2023
संघ इंग्लैंड vs पाकिस्तान
वेळ दुपारी – 2:00
मैदान इडन गार्डन स्टेडियम,कोलकत्ता

 

दिनांक 15 नोव्हेंबर 2023
संघ पहिला सेमीफाइनल
वेळ दुपारी – 2:00
मैदान वानखेड़े स्टेडियम,मुंबई

 

दिनांक 16 नोव्हेंबर 2023
संघ दूसरा सेमीफाइनल
वेळ दुपारी – 2:00
मैदान इडन गार्डन स्टेडियम,कोलकत्ता 

 

दिनांक 19 नोव्हेंबर 2023
संघ फाइनल 
वेळ दुपारी – 2:00
मैदान नरेंद मोदी स्टेडियम, अहमदाबाद

 

Leave a Comment