भारतीय क्रिकेट संघ खेळाडू | Indian Cricket Team Players in Marathi.

नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीयांमध्ये क्रिकेट प्रेम किती आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. आणि जेवढे प्रेम आपण क्रिकेटवर करतो तेवढेच आपण भारतीय संघातील खेळाडूंवर ही करतो. चला तर मग जाणून घेऊया. सध्या भारतीय संघात असलेल्या खेळाडूंची नावे अणि थोडक्यात माहिती. भारतीय क्रिकेट संघ खेळाडू | Indian Cricket Team Players in Marathi. चला तर मग सुरु करूया.

भारतीय खेळाडूंची नावे –

(1) रोहित शर्मा – रोहित शर्मा चे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा आहेत. रोहित चा जन्म 30 एप्रिल 1987 ला महाराष्ट्रातील नागपूर या शहरात झाला. रोहित शर्माने 2015 ला रितिका सजदेह यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि सध्या त्यांना समीरा नामक एक मुलगी सुद्धा आहे.

(2) विराट कोहली – मित्रांनो विराट चे पूर्ण नाव विराट प्रेम कोहली आहे. कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात झाला. विराट कोहलीने 2017 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाह केलेला आहे. आणि सध्या दोघे एका मुलीचे पालक आहेत.> आज किसका मैच है. 

(3) शिखर धवन – भारतीय संघातील डावखुरा सलामी फलंदाज आणि गब्बर म्हणून सर्व परिचित असलेला शिखर चे पूर्ण नाव शिखर महेंद्रपाल धवन आहे. शिखर चा जन्म 5 डिसेंबर 1985 ला दिल्ली येथे झाला. शिखर धवन ने आक्टोंबर 2012 मध्ये आयशा मुखर्जी एक किकबॉक्सर सोबत विवाह केला. पण 2021 मध्ये दोघांमध्ये घटस्फोटही झाला आहे.

(4) सूर्यकुमार यादव –मित्रांनो सूर्याकुमार चे पूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव आहे. आपन सर्व त्याला 360, sky या अनेक नावाने ओळखतो.सूर्यकुमार चा जन्म 14 सप्टेंबर 1990 ला मुंबई इथे झाला आहे.आणि 2016 मध्ये त्यांनी देविशा शेट्टी (डांस कोच) यांच्या शी विवाह केला आहे.

वनडे विश्वचषक 2023 वेळापत्रक –

वर्ल्डकप 2023 संघांची यादी.

(5) ऋषभ पंत – मित्रांनो ऋषभ चे पूर्ण नाव ऋषभ राजेंद्र पंत आहे. ऋषभ चा जम्मू 4 ऑक्टोंबर 1997 ला रूडकी, उत्तराखंड मध्ये झाला. ऋषभ ने आपला पहिला टी-20 सामना 1 फेब्रुवारी 1917 ला इंग्लंडविरुद्ध खेळला. तर 18 ऑगस्ट 2018 मध्ये ऋषभ ने आपला पहिला टेस्ट मॅच इंग्लंड विरुद्ध खेळला. तर 21 ऑक्टोंबर 2018 ला ऋषभ ने आपला पहिला एकदिवसीय सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला.

भारतीय खेळाडूंची नावे व माहिती –

(6) के.एल.राहुल – मित्रांनो के.ल.राहुल चे पूर्ण नाव कनौर लोकेश राहुल आहे. के.एल राहुल चा जन्म 18 एप्रिल 1992 ला कर्नाटक, भारत येथे झाला. जून 2016 पासून के.एल राहुल ने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केलेली आहे.

(7) जसप्रीत बुमराह – मित्रांनो भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चे संपूर्ण नाव  जसप्रीत जसबिर बुमराह आहे. जसप्रीत चा जन्म 6 डिसेंबर 1993 ला गुजरातच्या अहमदाबाद शहरांमध्ये झाला. आणि मार्च 2021 मध्ये जसप्रीत बुमराह नी टीव्ही अँकर संजना गणेशने यांच्यासोबत विवाह केला आहे.

आशिया कप 2022 वेळापत्रक –

(8) शार्दुल ठाकुर – मित्रांनो भारताच्या मध्यमगती बॉलर शार्दुल ठाकुर चे पूर्ण नाव शार्दुल नरेंद्र ठाकूर आहे. शार्दुल चा जन्म 16 ऑक्टोबर 1991 ला महाराष्ट्र मधल्या पालघर शहरा मध्ये झाला. आणि आक्टोंबर 2019 मध्ये शार्दुल ने मिताली परुळकर यांच्याशी विवाह केला आहे.

(9) रवी बिश्नोई – मित्रांनो भारतात तरुण स्पिनर रवी बिश्नोई चे पूर्ण नाव रवी मांगीलाल बिश्नोई हे आहे. रवी बिश्नोई चा जन्म  5 सप्टेंबर 2000 मध्ये बिरामी, जोधपूर येथे झाला. रवी बिश्नोई ने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात 2020 मध्ये पंजाब किंग तर्फे केली. पण आता सध्या त्याला लखनऊ सुपर जायंड्स  4 करोड़ मधे आपल्या टीममध्ये समाविष्ट केले आहे.

(10) रवींद्र जडेजा – भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा चे पूर्ण नाव रविंद्रसिंह अनिरुद्ध सिंह जडेजा आहे. रवींद्र जडेजा चा जन्म 6 डिसेंबर 1988 ला नवागम खेड सौराष्ट्र मध्ये झाला. रवींद्र जडेजा यांनी मार्च 2016 मध्ये रीवा सोलंकी यांच्याशी विवाह केला आहे.

(11) मोहम्मद शमी – मित्रांनो भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चे पूर्ण नाव मोहम्मद अहमद शमी आहे. मोहम्मद शमी चा जन्म 9 मार्च 1990 ला जुनाघर पश्चिम बंगाल येथे झाला. मोहम्मद शमीने 2014ला मॉडेल हसीन जहा सोबत विवाह केला होता पण काही वर्षांनी ही ते दोघे विभक्त झाले.

(12) युजवेंद्र चहल – मित्रांनो भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल चे पूर्ण नाव युजवेंद्र सिंह आहे. युजवेंद्र चा जन्म 23 जुलै 1990 ला जिंद हरियाणामध्ये झाला. आणि डिसेंबर 2020 मध्ये युजवेंद्र चहल ने कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्यासोबत विवाह केला आहे.

Leave a Comment