महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 संघ | Maharashtra Premier League 2023 Teams in Marathi

नमस्कार मंडळी, बहुचर्चेत अशा महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात आता झालेली आहे. 15 जून ते 29 जून च्या दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत आपल्याला एकूण सहा संघ खेळताना दिसतील चला तर मग जाणून घेऊया ते सहा संघ कोणते आणि त्यातील खेळाडू सुद्धा कोणते. महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 संघ | Maharashtra Premier League 2023 Teams in Marathi …चला तर मग सुरु करूया.

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 (MPL 2023) मध्ये जे सहा संघ खेळतील ते पुढील प्रमाणे –

(1) पुणेरी बाप्पा. 

(2) छत्रपती संभाजी किंग्स. 

(3) रत्नागिरी जेंट्स. 

(4) सोलापूर रॉयल्स.

(5) ईगल नाशिक टायटन्स. 

(6) कोल्हापूर टस्कर्स.

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 वेळापत्रक –

क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती –

भारतीय क्रिकेट मधील रोचक माहिती –

वनडे विश्वचषक 2023 वेळापत्रक –

(1) पुणेरी बाप्पा – रुतुराज गायकवाड, रोहन दामले, प्रशांत कोरे, अद्वय शिधये, अझहर अन्सारी, शुभंकर हर्डीकर, वैभव चौघुले, रोशन वाघसरे, पियुष साळवी, आदित्य डवरे, सौरभ दिघे, शुभम कोठारी, सोहन जमाले, साईश दिघे, सचिन भोळे,पवन शहा, श्रीपाद निंबाळकर, हर्ष संघवी, दिग्विजय पाटील,अजय बोरुडे,आदर्श बोथरा,भूषण नावंदे, कुंश दीक्षित, हर्ष ओ.

(2) छत्रपती संभाजी किंग्स – आर.हंगरगेकर, रामेश्वर दौड, आकाश जाधव, मोहसीन सय्यद, जगदीश झोपे, हितेश वाळुंज, रुषिकेश नायर, स्वराज चव्हाण, ओम भोसले, शामसुजामा काजी, आनंद ठेंगे, मुर्तुजा ट्रंकवाला, रणजित निकम, अनिकेत नलावडे, स्वप्नील चव्हाण, स्वप्नील चव्हाण, के. खाटपे, हृषिकेश दौंड, अश्विन भापकर, तनेश जैन, वरुण गुजर, अभिषेक पवार, सौरभ नवले.

(3) रत्नागिरी जेंट्स – अजीम काजी, विजय पवळे, दिव्यांग हिंगणेकर, अश्कान काझी, रोहित पाटील, पृथ्वीराज शिळमकर, किरण चोरमले, धीरज फटांगरे, प्रीतम पाटील, क्रिश शहापूरकर, निकित धुमाळ, प्रदीप दधे, कुणाल थोरात, स्वराज वाबळे, शाहरुख कदीर, एस. तुषार श्रीवास्तव, साहिल चुरी, अकिलेश गवळे, सौरभ शेवाळकर, रुषिकेश सोनवणे, समर्थ कदम, निखिल नाईक.

(4) सोलापूर रॉयल्स – विकी ओस्तवाल, सत्यजीत बच्छाव, ओंकार राजपूत, हर्षवर्धन टिंगरे, सुनील यादव, यश बोरकर, प्रथमेश गावडे, प्रणय सिंग, अंश धूत, प्रतीक म्हात्रे, प्रवीण देशेटी, अथर्व काळे, यश नहार, मेहुल पटेल, यासर शेख, अभिनंद, देव नारद,स्वप्नील फुलपगार, संकेत फराटे, विशांत मोरे, रुषभ राठोड.

(5) ईगल नाशिक टायटन्स – राहुल त्रिपाठी, सिद्धेश वीर, आशय पालकर, धनराज शिंदे, आदित्य राजहंस, अर्शीन कुलकर्णी, इझान सय्यद, रेहान खान, ऋषभ करवा, राझेक फल्लाह, ओंकार आखाडे, अक्षय वायकर, प्रशांत सोळंकी, सिद्धांत दोशी, साहिल विभूषित, वैभव पाटील, हर्षद खडीवाले, रोहित हाडके, वरुण देशपांडे, मंदार भंडारी, शुभम नागवडे, शर्विन किसवे.

(6) कोल्हापूर टस्कर्स – केदार जाधव, नौशाद शेख, कीर्तिराज वाडेकर, मनोज यादव, विद्या तिवारी, आत्मा पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, सिद्धार्थ म्हात्रे, तरणजीत धिल्लों, निहाल तुसामद, रवी चौधरी, अंकित बावणे, सचिन धस, निखिल मदहोद, सचिन धस, निखिल मडके.

Leave a Comment