महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 वेळापत्रक | Maharashtra Premier League 2023 Time Table in Marathi

नमस्कार मंडळी, इंडियन प्रीमियर लीग प्रमाणेच आता आपल्याला महाराष्ट्र प्रीमियर लीग चा ही आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपल्याला सहा संघ एकूण 15 साखळी तर 4 प्ले-ऑफ सामने खेळताना दिसतील. चला तर मग जाणून घेऊया Maharashtra Premier League 2023 Time Table in Marathi…चला तर मग सुरु करूया.

MPL 2023 Teams

15 जून ते 19 जून च्या दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 (MPL 2023) मध्ये आपल्याला एकूण सहा संघ खेळताना दिसतील ते संघ पुढीलप्रमाणे – 

(1) पुणेरी बप्पा. 

(2) कोल्हापूर टस्कर्स. 

(3) इगल नाशिक टायटन्स. 

(4) छत्रपती संभाजी किंग्स. 

(5) रत्नागिरी जेंट्स. 

(6) सोलापूर रॉयल्स.

MPL 2023 live telecast

आणि हे सर्व 19 सामने (15 साखळी, 4 प्ले-ऑफ) पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवले जातील. आणि आपण या सामन्यांचा आनंद डी.डी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर घेऊ शकता. तर मोबाईल मध्ये फॅनकोड एप्लीकेशन मध्ये हे सर्व सामने आपण बघू शकता.

वनडे विश्वचषक 2023 वेळापत्रक

MPL 2023 Time Table

चला तर मग जाणून घेऊया Maharashtra Premier League 2023 शेड्युल

सामना  01
तारीख 15 जून 2023 (गुरूवार)
टीम पुणेरी बप्पा vs कोल्हापूर टस्कर्स.
वेळ संध्या – 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  02
तारीख 16 जून 2023 (शुक्रवार).
टीम इगल नाशिक टायटन्स vs छत्रपती संभाजी किंग्स.
वेळ दुपारी – 02:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  03
तारीख 16 जून 2023 (शुक्रवार).
टीम रत्नागिरी जेट्स vs सोलापूर रॉयल्स.
वेळ संध्या – 8:00 .
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  04
तारीख 17 जून 2023 (शनिवार)
टीम कोल्हापूर टस्कर्स vs रत्नागिरी जेट्स.
वेळ संध्या – 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  05
तारीख 18 जून 2023 (रविवार)
टीम इगल नाशिक टायट्नस vs सोलापूर रॉयल्स.
वेळ दुपारी – 02:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  06
तारीख 18 जून 2023 (रविवार)
टीम पुणेरी बप्पा vs छत्रपती संभाजी किंग्स.
वेळ संध्या – 8:00. 
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  07
तारीख 19 जून 2023 (सोमवार)
टीम पुणेरी बप्पा vs इगल नाशिक टायट्नस.
वेळ संध्या – 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  08
तारीख 20 जून 2023 (मंगलवार)
टीम सोलापूर रॉयल्स vs कोल्हापूर टस्कर्स.
वेळ दुपारी- 2:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  09
तारीख 20 जून 2023 (मंगलवार)
टीम रत्नागिरी जेट्स vs छत्रपती संभाजी किंग्स.
वेळ संध्या- 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  10
तारीख 21 जून 2023 (बुधवार).
टीम इगल नाशिक टायट्नस vs रत्नागिरी जेट्स.
वेळ संध्या – 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  11
तारीख 22 जून 2023 (गुरूवार)
टीम छत्रपती संभाजी किंग्स vs कोल्हापूर टस्कर्स.
वेळ दुपारी – 02:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  12
तारीख 22 जून 2023 (गुरूवार)
टीम पुणेरी बप्पा vs सोलापूर रॉयल्स. 
वेळ संध्या- 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  13
तारीख 23 जून 2023 (शुक्रवार)
टीम सोलापूर रॉयल्स vs छत्रपती संभाजी किंग्स.
वेळ संध्या – 8:00. 
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  14
तारीख 24 जून 2023 (शनिवार)
टीम पुणेरी बप्पा vs रत्नागिरी जेट्स.
वेळ दुपारी – 02:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  15
तारीख 24 जून 2023 (शनिवार)
टीम कोल्हापूर टस्कर्स vs इगल नाशिक टायट्नस.
वेळ संध्या – 8:00. 
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  क्वालिफायर 1
तारीख 25 जून 2023
टीम
वेळ संध्या – 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  एलिमेनर
तारीख 26 जून 2023
टीम
वेळ संध्या – 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  क्वालिफायर 2
तारीख 27 जून 2023
टीम
वेळ संध्या – 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

सामना  फायनल
तारीख 29 जून 2023
टीम
वेळ संध्या – 8:00.
मैदान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,पुणे.

Leave a Comment