नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा खेळाडूची ज्यांनी टोक्यो ओलंपिक 2021 मध्ये सर्व भारतीयांची मान गर्वाने उंच केली. ह्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भालाफेक (Javelin Throw) या क्रीडा प्रकारात या खेळाडूने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. आपण ओळखलंच असेल की आम्ही बोलत आहोत करोडो भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनलेला 23 वर्षे देखना भाला फेक खेळाडू नीरज चोपड़ा बद्दल. नीरज चोपड़ा जीवन प्रवास | Neeraj Chopra Biography in marathi चला तर मग जाणून घेऊया नीरज चोपड़ा आयुष्य, करिअर, कुटुंब याबद्दल सविस्तर माहिती…चला तर मग सुरु करूया.
नीरज चोपड़ा बालपण कुटुंब (Birth and Family)
मित्रांनो तर सुरवातीला जानून घेऊ नीरज बालपन आणि कुटुंबा तर नीरज चा जन्म झाला 24 डिसेंबर 1997 ला हरियाणाच्या पाणीपत शहरात. नीरज च्या वडिलांचे नाव सतीश कुमार तर आईचे नाव सरोज देवी आहे.
नीरज चे वडील एक शेतकरी आहेत पानिपत शहराच्या छोट्याश्या खंडरा गावात ते शेती करतात. नीरज चोपड़ा च्या कुटुंबात ते पूर्ण पाच बहीण भाऊ आहेत. त्यांत दोन बहिणी आणि 2 भाऊ आहेत. त्या सर्वांमध्ये नीरज सर्वात मोठा आहे.
आणि हो नीरज बद्दल एक माहिती नीरज चे जवळचे लोक सांगतात. नीरज जेव्हा 11 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वजन तब्बल 80 किलो होते. तेव्हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला व्यायाम शाळेत (Gym) मध्ये पाठवले. तिथूनच नीरज चोपड़ा व्यायामाची आवड लागली. आणि त्यानंतर भालाफेक या खेळाची.
नीरज चोपड़ा प्रेयसी पत्नी (Girlfriend-Wife)
ओलंपिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोपडा सध्या फक्त 23 वर्षाचा आहे. आणि त्याने आपले पूर्ण लक्ष सध्या आपल्या खेळावर आणि करिअरवर दिले आहे. नीरज चे लग्न आतापर्यंत झालेले नाही आहे. आणि त्याच्या प्रेयसी बद्दल अजून कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.
नीरज चोपड़ा शिक्षण (Education)
नीरज चोपड़ा ने आपले प्राथमिक शिक्षण हरियाणातुन पूर्ण केल. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नीरज चोपड़ा बीबीए कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले आणि तेथेच आपली पदवी पूर्ण केली.
नीरज चोपड़ा कोच (Coach)
मित्रांनो नीरज चोपड़ा ला या स्थानापर्यंत नेण्यासाठी बहुमूल्य वाटा आहेत त्यांच्या कोच यांचा. नीरज च्या कोच चे नाव आहे उवे होन. जर्मनीचे असलेले उवे होन सुद्धा एक प्रोफेशनल जवेलीन एथलीट राहिलेले आहेत. त्यांनी सुरुवातीपासून नीरज कडून कठोर मेहनत करून घेतली. आणि नीरज ही कधी मागे हटला नाही. त्याचे फळ त्याला मिळाले टोक्यो ओलंपिक 2021 मध्ये.
नीरज चोपड़ा करियर (Career)
मित्रांनो बोलायचं झालं नीरज चोपडा च्या करियर बद्दल तर लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी नीरज भाला हातात घेतला. सुरुवातीला गमतीने भालाफेक खेळणाऱ्या नीरज कधी या खेळात रमला हे त्यालाही कळले नाही.
हळूहळू नीरजला या खेळात यश मिळू लागले. म्हणून त्याने 2014 ला सात हजार रुपयांचा एक भाला विकत घेतला. नंतर आंतरराष्ट्रीय लेव्हलवर खेळण्यासाठी नीरज ने तब्बल एक लाख रुपयाचा वाला विकत घेतला होता.
त्यानंतर 2017 मध्ये आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वात लांब 50.23 मीटर भाला फेकून नीरज विजेता बनला होता. त्यानंतर निरंजन ने IAAF डायमंड लीग इव्हेंट मध्ये ही सहभाग नोंदविला. येथे नीरज च्या हाती निराशा आली. या लीग त्यामध्ये नीरज सातव्या स्थानी राहिला. पण त्यानंतर नीरज ने मागे वळून बघितले नाही. आपल्या कोच सोबत त्याने कठोर परिश्रम घेतले आणि त्यानंतर तो नवे नवे रेकॉर्ड आपल्या नावे करतच राहिला.
नीरज चोपड़ा रेकॉर्ड (Record)
(1) 2012 मध्ये लखनऊ मध्ये झालेल्या अंडर 16 नॅशनल ज्युनिअर चॅम्पियनशिप मध्ये नीरज ने 68.46 मीटर भाला फेकून गोल्ड मेडल जिंकली होते.
(2) 2013 मध्ये झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
(3) 2015 मध्ये इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप मध्ये 81.04 मीटर भाला फेकून एक रेकॉर्ड बनवला होता.
(4) 2016 मध्ये झालेल्या ज्युनियर विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत निरंजनी 86.48 मीटर भाला फेकून एक नवीन किर्तीमान स्थापित केला. आणि एक गोल्ड मेडल आपल्या नावावर केले.
(5) याच वर्षी 2016 मध्ये नीरज ने दक्षिण आशियाई खेळात 82.23 मीटर भाला फेकून पुन्हा एकदा गोल्ड मेडल जिंकले.
(6) 2018 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत ही नीरज ने 86.47 मीटर भाला फेकत सुवर्णपदक आपल्या नावे केल होते.
(7) 2018 मध्ये नीरज चोपडा ने जकार्ता आशियाई खेळात 88.06 मीटर भाला फेकून पुन्हा एकदा गोल्ड मेडल जिंकले.
नीरज चोपड़ा पुरस्कार मैडल (Award)
2012 – राष्ट्रीय जूनियर चॅम्पियनशिप गोल्ड मेडल.
2013 – राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप रजत पदक.
2016 – तीसरा विश्व जूनियर पुरस्कार.
2016 – एशिया जूनियर चॅम्पियनशिप रजत पदक.
2017 – एशियन एथलीट चॅम्पियनशिप गोल्ड मेडल.
2018 – एशियाई खेल चॅम्पियनशिप गोल्ड मेडल.
2018 – अर्जुन पुरस्कार.