आयपीएल 2023 वेळापत्रक मराठी | ipl 2023 time-table in Marathi.

ipl 2023 time-table in Marathi.

नमस्कार मित्रांनो, फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय असलेली क्रिकेट लीग म्हणजे “इंडियन प्रीमियर लीग” चा 16वा हंगाम आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. तर आयपीएल 2023 ची सुरुवात मित्रांनो होत आहे 31 मार्च 2023 ला आणि याचा अंतिम सामना खेळवला जाईल 28 मे 2023 ला. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आयपीएल 2023 … Read more