Ashok Saraf Biography in Marathi | अशोक सराफ जीवन परिचय | Ashok Saraf Marathi
नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अशा कलावंताच्या बाबतीत ज्याने सलग 50 वर्ष आपल्या विनोदी अभिनयाने आपल्या सर्वांचे मनोरंजन केले. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी सोबत हिंदी चित्रपटातील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्याला आता लक्षात आले नसेल आम्ही बोलत आहोत मराठी चित्रपट सृष्टीतील मामा म्हणून परिचित असलेले विनोदी चित्रपटांचा … Read more