नीरज चोपड़ा जीवन प्रवास | Neeraj Chopra Biography in marathi.
नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत एका अशा खेळाडूची ज्यांनी टोक्यो ओलंपिक 2021 मध्ये सर्व भारतीयांची मान गर्वाने उंच केली. ह्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भालाफेक (Javelin Throw) या क्रीडा प्रकारात या खेळाडूने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. आपण ओळखलंच असेल की आम्ही बोलत आहोत करोडो भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनलेला 23 वर्षे … Read more