रक्षाबंधना बद्दल माहिती | Raksha Bandhan Essay in Marathi.

नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना चालू होतो तसाच आपल्याला ओढ लागते सर्वांचा आवडता  सन रक्षाबंधनाची… हिंदू धर्मात रक्षाबंधनाला असाधारण महत्त्व आहे. भाऊ बहिणीचे च्या या अनोख्या सणात बहीण भावाला राखी बांधते. आणि त्याच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ आपल्या बहिणीला कोणत्याही परिस्थितीत रक्षण करण्याचे वचन बहिणीला देतो. चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधना … Read more