वजन वाढन्यासाठी काय खावे | Weight Gain Diet Plan in Marathi | Vajan Vaadh Honyasathi kay khave.

नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात वजन वाढणे (लठ्ठपणा) ही एक मोठी समस्या आहे. पण त्या बरोबरच वजन न वाढणे याचे सुद्धा प्रमाण कमी नाही. या समस्या असंख्य लोकांना भेडसावत असताना दिसते आहे. चला तर मग जाणून घेऊया आपण काय करू शकतो जेणेकरून आपल्या वजनात वाढ होईल. यात आपण 10 उपाय बघू की आपल्याला वजन वाढण्यासाठी काय खावे. वजन वाढन्यासाठी काय खावे | Weight Gain Diet Plan in Marathi | Vajan Vaadh Honyasathi kay khave. चला तर मग सुरू करूयात.

मित्रांनो वजन कमी आहे म्हणून नाराज किंवा वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. आहारात छोट्याशा बदलामुळे हवे तसे वजन वाढ करु शकता. आणि हो थोड्याफार व्यायामाने ही. तर जाणून घेऊया नेमका कोणता आणि कसा आहार घ्यावा.

Weight Gain Diet Plan in Marathi –

(1) भिजवलेले चणे – मित्रांनो वजन वाढीबरोबरच भिजेल भिजलेले चणे आपल्याला आरोग्यासाठी ह़ी चांगले असतात. चन्या मधे आपल्याला प्रोटीनचे प्रमाण आढळते. आपण बर्याच वेळेस बघितले असेल पैलवान असो किंवा जिममध्ये बॉडी बिल्डिंग करणारे असो यांना चणे खाण्याचे आवर्जून सांगण्यात येते.

(2) मध – मधाचेही अनेक फायदे आहेत वजन वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात त्या कॅलरीज आणि ते आपल्याला भेटतात मधामधून. आपण मधाला दुधासोबत घेतल्यास आपल्याला नक्कीच फरक जाणवेल. पण मधाला कोमट पाण्यामध्ये घेऊ नका हा उपाय फक्त वजन कमी करण्यासाठी उपयोगात आणण्यात येतो.

(3) किसमीस – मित्रांनो मधप्रमाणे कीसमिस मध्येही कॅलरीचे प्रमाण आढळून येते. आणि वजन वाढीबरोबरच किसमिस आपल्याला आरोग्यासाठी ही लाभदायक ठरते. याने लवकर वजन वाढण्यासाठी मदत होते.

(4) साखर आणि तूप – मित्रांनो वजन वाडी चा सर्वात जुना आणि कारगर उपाय म्हणजे साखर आणि तुपाचे सेवन करणे. तूपात आणि साखरेमध्ये कॅलरीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे वजन वाढीसाठी याचा फारच उपयोग होतो.

(5) दूध – मित्रांनो नियमित दूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर ठरते तसेच वजन वाढविण्यासाठी ही त्याचा खूप मोठा फायदा होतो. दुधामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण आढळते. त्यामुळे आपले वजन झपाट्याने वाढू शकते.

(6) शेंगदाणे आणि बदाम – मित्रांनो बदाम आणि शेंगदाण्याचे ही वजन वाढन्या साठी फार उपयोगी ठरतात. दोन्ही गोष्टीत फैट आणि कॅलरीचे प्रमाण असते. शेंगदाणे आणि बदाम यांना रात्रभर भिजत घालावे. आणि सकाळी उठल्याबरोबर त्याचे सेवन करावे. आपल्याला लवकरच फरक जाणवेल.

(7) पीनट बटर – मित्रानो खास करून आपण बघितले असेल जिम मध्ये जाणाऱ्या पिनट बटर खाण्याचा सल्ला दिला जातो. पीनट बटर मध्ये काही महत्त्वपूर्ण पोषक तत्व असतात. जे आपल्याला वजन वाढन्यास भरपूर उपयोगी ठरतात. पीनट बटरला सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड सोबत खाऊ शकतो.

(8) ओट्स – कोट्स मित्रांनो ओट्स ह़ी वजन वाढीसाठी भरपूर फायद्याचे आहे. आपण याला सकाळ संध्याकाळ दूध आणि साखरे सोबत घेतल्यास आपल्याला नक्की फरक जाणवेल.

(9) केळ- मित्रांनो केळ खाण्यानेही वजन वाढ फार जलद गतीने होऊ शकते. केळी मधे कॅलरीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आढळते. आणि केळीचे नियमित सेवन केल्यास आपल्याला लवकरच वजनात वाढवताना जाणवेल.

(10) बटाटा – मित्रांनो आता आपण रोजच्या रोज खाण्यात घेऊ शकतो अशा बटाट्याचे अनेक फायदे आहेत. बटाट्या मध्ये खास करून काय कार्बोहायड्रेड आणि साखरेचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि ते आपल्याला आपल्या वजन वाढीसाठी खूपच फायदेशीर ठरतात.

(1) ताक पिण्याचे 10 फायदे –

 

Leave a Comment