नमस्कार मित्रांनो, आपण सगळे ज्या आतुरतेने वाट पाहत होतो त्या एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात आता काही दिवसांवर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया या विश्वकप मध्ये खेळणारे संघ आणि संघातील खेळाडूंची नावे. वर्ल्डकप 2023 संघांची यादी मराठी | World Cup 2023 team List Marathi…चला तर मग सुरु करूया.
आय.सी.सी वर्ल्डकप 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर 2023 पासून होईल तर याचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर 2023 ला खेळविण्यात येईल.
भारतात खेळणाऱ्या जाणाऱ्या या वर्ल्डकप 2023 मध्ये आपल्याला एकूण 10 संघ खेळताना दिसतील आणि हे दहा संघ आपसात 45 साखळी, 2 सेमी फायनल आणि 1 फायनल सामने खेळतील.
चला तर मग जाणून घेऊया विश्वचषक 2023 मध्ये खेळणारे 10 संघ कोणते –
(1) भारत (2) ऑस्ट्रेलिया (3) दक्षिण आफ्रिका (4) इंग्लंड (5) नेदरलँड (6) न्यूझीलंड (7) पाकिस्तान (8) बांगलादेश (9) अफगाणिस्तान (10) श्रीलंका.
विश्वचषक 2023 संघातील खेळाडूंची यादी –
विश्वचषक 2023 भारतीय खेळाडूंची यादी –
(1) रोहित शर्मा (कॅप्टन) (2) शुभमन गिल (3) विराट कोहली (4) श्रेयस अय्यर (5) के.एल.राहुल (6) ईशान किशन (7) सूर्यकुमार यादव (8) हार्दिक पांड्या (9) रवींद्र जडेजा (10) अक्षर पटेल (11) शार्दुल ठाकूर (12) जसप्रीत बुमराह (13) कुलदीप यादव (14) मोहम्मद शमी (15) मोहम्मद सिराज.
विश्वचषक 2023 दक्षिण आफ्रिका खेळाडूंची यादी –
(1) टेम्बा बावुमा (कॅप्टन) (2) गेराल्ड कोएत्ज़ी (3) क्विंटन डी कॉक (4) रीझा हेंड्रिक्स (5) मार्को जॅन्सन (6) हेनरिक क्लासेन (7) सिसांडा मगला (8) केशव महाराज (9) एडन मार्कराम (10) डेव्हिड मिलर (11) लुंगी एनगिडी (12) अनरिक नॉर्टजे (13) कागिसो रबाडा (14) तबरेझ शम्सी (15) रॅसेन ड्युसेन.
विश्वचषक 2023 ऑस्ट्रेलिया खेळाडूंची यादी –
(1) पॅट कमिन्स (कॅप्टन) (2) स्टीव्ह स्मिथ (3) एलेक्स कैरी (4) जोश इंग्लिस (5) शॉन एबॉट (6) एश्टन अगर (7) कॅमेरॉन ग्रीन (8) जोश हेझलवूड (9) ट्रॅव्हिस हेड (10) मिशेल मार्श (11) ग्लेन मॅक्सवेल (12) मार्कस स्टॉइनिस (13) डेव्हिड वॉर्नर (14) एडम ज़म्पा (15) मिचेल स्टार्क.
विश्वचषक 2023 इंग्लंड खेळाडूंची यादी –
(1) जोस बटलर (कॅप्टन) (2) मोईन अली (3) गस ऍटकिन्सन (4) जॉनी बेअरस्टो (5) सॅम कुरन (6) लियाम लिव्हिंगस्टोन (7) डेविड मलान (8) आदिल रशीद (9) जो रूट (10) जेसन रॉय (11) बेन स्टोक्स (12) रीस टोपली (13) डेव्हिड विली (14) मार्क वुड (15) ख्रिस वोक्स.
विश्वचषक 2023 नेदरलँड खेळाडूंची यादी –
(1) स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन) (2) मॅक्स ओ’डॉड (3) बास डी लीडे (4) विक्रम सिंग (5) तेजा निदामनुरु (6) पॉल व्हॅन मीकेरेन (7) कॉलिन अकरमन (8) रोएलॉफ व्हॅन डर मर्वे (9) लोगन व्हॅन बीक (10) आर्यन दत्त (11) रायन क्लेन (12) वेस्ली बॅरेसी (13) साकिब झुल्फिकार (14) शरीझ अहमद (15) सिब्रांड इगल्ब्रेष्ट.
⇒ भारतीय क्रिकेट मधील रोचक माहिती.
⇒ वनडे विश्वचषक 2023 वेळापत्रक.
⇒ क्रिकेट खेळाची संपूर्ण माहिती.
विश्वचषक 2023 पाकिस्तान खेळाडूंची यादी – सध्या घोषित नाही.
विश्वचषक 2023 श्रीलंका खेळाडूंची यादी – सध्या घोषित नाही.
विश्वचषक 2023 बांग्लादेश खेळाडूंची यादी – सध्या घोषित नाही.
विश्वचषक 2023 अफ़गानिस्तान खेळाडूंची यादी – सध्या घोषित नाही.
विश्वचषक 2023 न्यूज़िलेंड खेळाडूंची यादी – सध्या घोषित नाही.